If you want to know marathi meaning, then there are three scenarios: first, you have to know marathi words meaning in marathi; second, you have to know English words or sentences meaning in marathi; and third, you have to know about marathi.
So you have to choose which scenario you are looking for, so let’s understand those three scenarios.
जर तुम्हाला मराठी अर्थ (Marathi Meaning) जाणून घ्यायचा असेल, तर तीन वेगवेगळी परिस्थिती आहेत, पहिली म्हणजे मराठी शब्दांचा मराठीत अर्थ आणि दुसरा म्हणजे इंग्रजी शब्दांचा किंव्हा वाक्यांचा अर्थ मराठी मध्ये , तिसरे म्हणजे तुम्हाला मराठी बद्दल माहिती.
त्यामुळे तुम्ही इथे कोणच्या परिस्थीती ची माहिती बगायला आला आहेत त्याच्या नुसार marathi meaning चा अर्थ समजेल, चला तर मग आपण प्रत्येक परिस्थीती बद्दल माहीती करून घेऊयात
1.Marathi words Meaning in Marathi:
There are some Marathi words that are difficult to understand, and we don’t get their meaning in Google Translate. e.g., मुलेठी, प्रतिपिंड, हृदय विद्युत आलेख etc.
असे काही मराठी शब्द आहेत जे समजण्यास कठीण आहेत, आणि आपल्याला त्यांचा अर्थ Google Translate मध्ये कळत नाही. उदा., मुलेठी, प्रतिपिंड, हृदय विद्युत आलेख इ
So for this, you have to use the below search bar to find the meaning of those words or just type in Google.
तर यासाठी, तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी खालील सर्च बार वापरावा लागेल किंवा फक्त Google मध्ये टाइप करावे लागेल.
2.English words or sentences in Marathi:
in this, we search for the Marathi meaning of the English word or sentence, so we can easily find this in Google Translator. So click below to find English words or sentences in Marathi.
Use Google Translate from English to Marathi in an efficient way.
इंग्रजी शब्द किंवा वाक्याचा अर्थ मराठी मध्ये :- यामध्ये आपण इंग्रजी शब्दाचा किंव्हा वाक्याचा अर्थ मराठी मध्ये शोधत असतो, त्याचा साठी आपण google translator वापरू शकतो , तर इंग्रजी शब्द किंवा वाक्याचा अर्थ मराठी मध्ये शोधण्यासाठी खाली क्लिक करा.
इंग्रजी ते मराठीचे गुगल ट्रान्सलेटर योग्य पद्धतीने वापरा:
lets understand 3rd scenario deeply
Marathi is a beautiful and dynamic language spoken by over 83 million people worldwide, ranking it 13th in the world and third in India. It is the native tongue of Maharashtra and is additionally spoken in Goa, Karnataka, Andhra Pradesh, Madhya Pradesh, and Tamil Nadu.Yet, because it originated in Maharashtra, which this marathi speech is largely spoken there.
Here’s a glimpse into the world of Marathi:
History and Origins:
Characteristics and characteristics:
Culture and Literature:
१. Sentence: “I wake up early every day.”
मराठीत अर्थ : “मी रोज लवकर उठतो.”
व्याकरण स्पष्टीकरण : इथे “मी” (I) कर्ता आहे, “रोज लवकर” (early every day) विधान सांगते आणि “उठतो” (wake up) हा क्रियापद आहे.
२. Sentence: “She enjoys cooking delicious meals.”
मराठीत अर्थ: “तिला स्वादिष्ट जेवण बनवायला आवडते.”
व्याकरण स्पष्टीकरण: येथे “ती” (She) कर्ता आहे आणि “बनवायला आवडते” (enjoys cooking) हे क्रियापद आहे.
३. Sentence: “They go for a walk in the evening.”
मराठीत अर्थ: “ते संध्याकाळी फिरायला जातात..”
व्याकरण स्पष्टीकरण: इथे “ते” (They) कर्ता आहे, आणि “फिरायला जातात” (go for a walk) हे क्रियापद आहे.
४. Sentence: “He helps his friends with their homework.”
मराठीत अर्थ: “तो त्याच्या मित्रांना त्यांच्या गृहपाठात मदत करतो.”
व्याकरण स्पष्टीकरण: येथे “तो” (He) कर्ता आहे, आणि “मदत करतो” (helps) हे क्रियापद आहे.
५. Sentence: “They will visit a museum this weekend.”
मराठीत अर्थ: “या आठवड्याच्या शेवटी ते एका संग्रहालयाला भेट देतील.”
व्याकरण स्पष्टीकरण: इथे “ते” (They) कर्ता आहे, आणि “भेट देतील” (will visit) हे क्रियापद आहे.
For more such sentence check Everyday English Phrases
Below we have given the meaning of category-wise words in Marathi, and their other information is also given, so let’s understand it category-wise.
खाली आपण category wise शब्दांचे अर्थ मराठी मध्ये दिले आहे आणी त्यांची इतर माहीती सुद्धा दीली आहे, चला तर मग आपण ते category wise समजून घेऊयात
You can understand its meaning by checking the above three scenarios.
वरील तीन परिस्थिती तपासून तुम्ही त्याचा अर्थ समजू शकता.
Use Google Translate to convert English to Marathi efficiently, and if you don’t understand what it means, go to marathimeaning.com or Google.
इंग्रजीचे मराठीत रूपांतर करण्यासाठी Google Translate चा योग्य वापर करा आणि तुम्हाला त्याचा अर्थ समजत नसेल तर marathimeaning.com किंवा Google वर जा.
It is just a language that is used by the Maharashtra state people of India.
ही फक्त एक भाषा आहे जी भारता य देशामधील महाराष्ट्र राज्यातील लोक वापरतात.
Yes, in the above, we have given a list of words and sentences.
होय, वर आपण शब्द आणि वाक्यांची यादी दिली आहे.
Yes, we can use it, but use it efficiently.
होय, आपण ते वापरू शकतो, परंतु ते कार्यक्षमतेने वापरायला पाहिजे.