नमस्कार मित्रांनो आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन विषयावर article घेऊन येतोय. आज सुद्धा
आम्ही तुमच्यासाठी अशाच एका नवीन विषयावर article घेऊन आलो आहोत त्याचं नाव BPO आहे.
BPO हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल. परंतु भारताची लोकसंख्या ज्या गतीने आज वाढतांना
आपल्याला दिसत आहे त्याच गतीने बेरोजगारी देखील वाढत जात आहे. याचीच भरपाई कुणी करत असेल तर ते
BPO कंपनी आहे की हजारो तरुणांना कमीत कमी शिक्षण आणि कौशल्यांचा आधारे रोजगाराची संधी देत असते.
आजच्या bpo meaning in marathi या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दलच संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तरीपण
प्रस्तुत लेख पुर्णतः वाचावे ही नम्र विनंती.
Full Form of BPO, “Business Process Outsourcing” असे आहे. ज्याला हिंदी मध्ये “बिझनेस प्रोसेस
आऊटसोर्सिंग” असे म्हणतात. याला “Information Technology Elligible Service” म्हणजेच “माहिती तंत्रज्ञान
सक्षम सेवा” या नावाने देखील संबोधले जाते.
वाढत्या औद्यागिक क्षेत्रामुळे वेग वेगळ्या कंपन्या तयार झालेल्या आहेत. या कंपन्यांना कित्येक कामे
असल्यामुळे काही कामे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो त्यामुळे ते अशा कंपनी ला काम देतात जी कंपनी
त्यांचे काम करून देत असतो. जसे की, Data Entry, Call centre अशी अनेक इतर कंपन्यांची कामे करण्याची
जबाबदारी एक दुसरी कंपनी घेते तिला BPO म्हणजेच बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग कंपनी असे म्हणतात.
BPO कंपनी द्वारे करण्यात येणारे अनेक कामे असतात ते आपण खालील प्रमाणे बघुया
BPO कंपनी चे अनेक कामे असतात त्या कामांना 2 भागामध्ये विभाजन केलेले आहे ते आपण खालील प्रमाणे
पाहूया
हे पण वाचा, PWD म्हणजे काय
BPO कंपनी चे दोन प्रकार असतात त्यांना आपण खालील प्रमाणे संक्षिप्त स्वरूपात पाहूया.
इतर देशातील कंपन्यांची कामे सुद्धा करत असते त्या कंपनी ला Multinational BPO Company असे म्हणतात.
एखादी विशिष्ट कंपनी जेव्हा इतर कंपन्यांना सेवा देत असते त्याला Outsourcing असे म्हटले जाते. या
outsourcing चे मुख्यतः तीन प्रकार आहेत ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया.
1. Offshore Outsourcing BPO Company
जेव्हा एखादी Company बाहेरील देशांकडून BPO company अंतर्गत करार करत असते तेव्हा त्या परिस्थिती
ला ऑफशोअर आऊटसोर्सिंग BPO कंपनी असे म्हणतात.
2. Nearshore Outsourcing BPO Company
जेव्हा शेजारी देशातील एखादी BPO कंपनी सोबत आपल्या देशाची एखादी Company करार करीत असते त्या
परिस्थीती ला Nearshore Outsourcing BPO Company असे म्हणतात.
3. Onshore Outsourcing BPO Company
ज्या BPO कंपन्यांमध्ये इतर शेजारी देशांचा अंतर्भाव होत नाही किंवा ज्या BPO कंपन्या आपल्याच
देशातील कंपन्यांसोबत काम करत असते अशा परिस्थीती ला Onshore Outsourcing BPO Company असे
म्हणतात.
BPO म्हणजेच Business Process Outsourcing कंपनी चे अनेक फायदे आहेत ते आपण खालील प्रमाणे
जाणून घेऊयात.
BPO चे ज्या प्रकारे अनेक फायदे आहेत त्या प्रकारे काही तोटे देखील आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहूया.
मित्रांनो, तुम्हाला जर BPO आणि Call Centre हे एकच आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुर्णतः
चुकीचे आहात कारण या दोघांमध्ये खूप फरक आहे ते आपण खालील तक्त्याच्या आधाराने जाणून घेऊया.
BPO | Call Centre |
1. BPO मध्ये नोकरी करण्यासाठी तरुणांना Computer आणि English चे ज्ञान असणे आवश्यक आहे. 2. BPO मध्ये Mail, Documents, Meeting, Printing, इत्यादी कामे केली जातात. 3. BPO मध्ये IT, Billings and Finance यांचे वेग वेगळे विभाग असतात. 4. BPO मध्ये Online किंवा Offline दोन्ही स्वरूपात काम केले जातात. |
1. Call Centre मध्ये नोकरी करण्यासाठी तरुणांना Computer आणि Communication चे ज्ञान असणे आवश्यक आहे. 2. Call Centre मध्ये फक्त ग्राहकांना कॉल करण्याचे काम केले जातात. 3. Call Centre मध्ये वेग वेगळे विभाग नसून केवळ एकच विभाग असते आणि तो म्हणजे कॉलिंग विभाग. 4. Call Centre मध्ये केवळ आणि केवळ Online कामे केली जातात. |
Jobs आणी Designation In BPO | BPO मध्ये नोकरी आणी पद
ज्या तरुणांना BPO मध्ये आपले करिअर बनवायचे असेल तर त्यांना कोणत्याही डिग्री ची आवश्यकता नाही तर
कोणत्याही शाखेतून फक्त 12 वी पास असावे लागते. त्यांची Starting Salary 10 ते 20 हजार असू शकते आणि
चांगली मेहनत केल्यास समोर Supervisor होण्याची संधी सुद्धा असते. आणि त्यासोबतच पगारात देखील वाढ
होते.तर तुम्ही bpo jobs इथे बघू शकतात
BPO मध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या Designation असतात आणी त्यांचा पगार पण वेगळा असतो, तर पुढे designation चे प्रकार आणी त्या designation साठी अनुभव दिले आहेत तर आपण ते बगूयात
देशांसोबत करार करणाऱ्या BPO म्हणजेच Offshore BPO Outsourcing कंपनी मध्ये काम करत असाल तर English चे बऱ्यापैकी ज्ञान असणे आवश्यक आहे.
Conclusion
तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला bpo meaning in Marathi या लेखात संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती
तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला Comment Box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना share करायला विसरू नका. धन्यवाद.
BPO चे Full Form Business Process Outsourcing हे आहे.
वाढत्या औद्यागिक क्षेत्रामुळे वेग वेगळ्या कंपन्या तयार झालेल्या आहेत. या कंपन्यांना कित्येक कामे
असल्यामुळे काही कामे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो त्यामुळे ते अशा कंपनी ला काम देतात जी कंपनी
त्यांचे काम करून देत असतो. जसे की, Data Entry, Call centre अशी अनेक इतर कंपन्यांची कामे करण्याची
जबाबदारी एक दुसरी कंपनी घेते तिला BPO म्हणजेच बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग कंपनी असे म्हणतात.