मित्रांनो तुमच्या बँके मधून जेव्हा कधीतरी पैसे कमी होतात किंवा दुसऱ्याला transfer होतात तेव्हा तुम्ही पाहिले असेल की, तुम्हाला एक sms येते की, “₹ debited in your account” त्यावेळी तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, नेमका debit चा अर्थ काय होतो? तर त्यासाठी debit meaning in marathi हा article आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. करीत प्रस्तुत article संपूर्ण वाचा ही नम्र विनंती.
Defination of Debit in Marathi – Debit ची मराठी मध्ये व्याख्या
तुमच्या bank account मधून पैसे काढणे किंवा करने या प्रक्रियेला debit होणे असे म्हणतात.
ज्यावेळी तुमच्या तुमच्या Bank Account मधून पैसे काढता किंवा तुमच्या तुमच्या bank account मधून कुणालातरी पैसे ट्रान्स्फर करता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी shopping करायला गेले आणि तिथे तुम्ही Googlepay.com किंवा phonepay.com अशा कोणत्याही online payment चा किंवा credit card, debit card चा वापर करता तेव्हा तुमच्या mobile मध्ये पैसे debit झाल्याचा sms येतो. याचा अर्थ असा की, तुमच्या bank account मधून पैसे कटलेले आहेत. यालाच बँकेच्या भाषेत debit असे म्हणतात.
अर्थात तुमच्या bank account मधून पैसे कटने, कमी होणे, कापणे काढणे होय.
Debit चा नेमका काय अर्थ होतो त्यासाठी आम्ही तुम्हाला debit या शब्दाचे काही अर्थ सांगितलेले आहेत ते खालील प्रमाणे…
Debit या शब्दाचे काही समानार्थी शब्द आहेत ते आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगितलेले आहेत.
Debit या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द आहेत जे आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगितलेले आहेत.
तुमच्या मनात debit विषयी कुठलाही संभ्रम राहता कामा नये त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही उदाहरणे घेऊन आलो आहोत ते वाचून तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल की, नेमका debit म्हणजे काय होते? आणि debit या शब्दाचा वापर कुठे कुठे केला जातो.
(तुझ्या घरच्यासाठी जेवण घेण्यासाठी ची रक्कम माझ्या bank account मधून काढून घेशील.)
( काही पैसे काढून घेण्यासाठी मी तुझ्या डेबिट कार्ड चा वापर करेन.)
(माझ्या घरच्या पाण्याचा बिल थेट माझ्या डेबिट कार्ड मधून करून घेशील?
(मी पैसे कुणालाही न पाठवता माझ्या अकाउंट मधील पैसे कटले.)
(अनपेक्षित ऑनलाइन खरेदीमुळे माझ्या चेकिंग खात्यातून अचानक पैसे डेबिट झाले.)
(मी खबरदारी म्हणून, कोणत्याही अनधिकृत डेबिटसाठी नेहमी माझ्या बँक स्टेटमेंटचे निरीक्षण करतो.)
(परदेशात जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरता तेव्हा, बँक तुमच्या खात्यावर विदेशी व्यवहार शुल्क लागू करू शकते)
(तुमच्या अकाउंटिंग मधील डेबिट एंट्री मालमत्तेमध्ये घट किंवा दायित्वांमध्ये वाढ दर्शवते.)
(रेस्टॉरंट तुमच्या जेवणाची किंमत थेट तुमच्या बँक खात्यातून डेबिट करेल.)
(ग्राहकाच्या खात्या मधील पैसे डेबिट करण्याच्या कंपनीच्या या निर्णयामुळे बिलिंगमध्ये तफावत निर्माण झालेली आहे.)
वरील आम्ही सांगितलेले काही debit या शब्दाचे काही उदाहरणे वाचून तुमच्या मनात debit या शब्दाविषयी कुठलाच संभ्रम राहिलेला नसेल. परंतू कित्येकदा काही लोकांच्या मनात debit card आणि credit card या शब्दांमध्ये संभ्रम असतो. तो दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला debit card आणि credit Card या शब्दामध्ये फरक सांगणार आहोत.
Debit card च्या मदतीने तुम्ही तेवढीच खरेदी करू शकता जेवढी रक्कम तुमच्या bank account मध्ये शिल्लक आहे परंतु credit card च्या मदतीने तुम्ही तुमच्या credit card ची जेवढी limit ठरवून दिलेली आहे तेवढी खरेदी करू शकता.
तुम्हाला जर अचानक cash पैशांची गरज असेल तर ATM मधून तुम्ही पैसे काढू शकता ज्यात तुम्हाला कुठलाही अतिरिक्त चार्ज लागणार नाही परंतु credit card ने ATM मधून पैसे काढल्यास तुमच्या कडून अतिरिक्त चार्ज घेतला जातो.
तुमचा debit card हा तुमच्या bank account शी link असतो तर तुमचा credit Card हा त्या संस्थेशी link असतो ज्या संस्थेकडून तुम्ही credit card घेतले आहेत.
Debit card च्या खर्चाचे बिल तुम्ही तुमच्या bank statement मध्ये पाहू शकता तर credit card ने केलेल्या खर्चाचे बिल महिन्याला तुमच्या घरी पाठविले जातात.
Credit card चा वापर केल्यास तुम्हाला reward किंवा बक्षिसे मिळत असतात परंतु debit Card चा वापर केल्यास तुम्हाला rewards किंवा बक्षिसे मिळत नाहीत आणि मिळाले तर ते क्वचित च मिळतात.
Conclusion
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला debit meaning in marathi या article च्या माध्यमातून debit card बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच debit card आणि credit card मधील फरक देखील समजावून दिलेला आहे. प्रस्तुत Article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला comment box च्या माध्यमातून सांगायला विसरू नका तसेच प्रस्तुत Article जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मंडळी किंवा नातेवाईकांना share करायला विसरू नका.