Designation Meaning in Marathi,Designation शब्दाचे समान अर्थ आणि विरुद्ध अर्थ या सगळ्यांची माहिती आपण या लेखा मध्ये घेऊयात
समजा जर आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि तिथे सगळे मित्र परिवार किंवा आपले नातेवाईक आलेले असतात तेव्हा जर आपण तिथे कोणाला विचारले कि तू कुठे नोकरी करतो, तर तो सांगतो की मी ह्या कंपनी मध्ये काम करतो किंव्हा मला सरकारी नोकरी आहे, तर त्या परिस्थिती मध्ये आपल्याला जर माहिती करून घेयची आहे कि तो तिथे काय काम करतो तर त्याचासाठी आपण म्हणू शकतो कि तुझे “Designation” काय आहे मग तो व्यक्ती आपल्याला कामा बद्दल सगळ सांगायला सुरवात करतो जस की तिथे त्याचे “पदनाम” म्हणजे कोणच्या पदावरती आहे आणि त्या पदाचे काय काम असते
चला तर मग आपण पहिले designation म्हणजे काय असते ते बगुन घेऊयात
Designation म्हणजे पदनाम, पदनाम म्हणजे व्यक्तीच्या नोकरीच्या स्थितीचे शीर्षक. पदनाम हे व्यक्तीच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि अधिकारा बद्दल माहिती देत असते . पदनाम हे व्यक्तीचे एक प्रकारे व्यावसायिक ओळखपत्र असते आणि ते व्यक्तीच्या अनुभव आणि कौशल्यांचे प्रतिनिधित्व करत असते.
पदनाम निरनिराळ्या प्रकारचे असतात. पदनाम हे वेगवेळ्या क्षेत्रा नुसार ठरत असते काही सामान्य पदनाम खालीलप्रमाणे आहेत:
पदनाम व्यक्तीच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका निभावतात. पदनाम व्यक्तीच्या अनुभव आणि कौशल्यांची माहिती देत असते आणि ते व्यक्तीच्या पगार आणि प्रगतीवर बद्दल सुद्धा माहिती देत असते.
हे पण वाचा,Vibes म्हणजे काय ?
Designation चे मराठीत शब्दशः पुढीलप्रमाणे आहेत
मराठीत “Designation(पदनाम) ” या शब्दाचे थेट विरुद्धार्थी शब्द नाहीत. तथापि, पदनामाच्या विरुद्धार्थ व्यक्त करण्यासाठी खाली काही शब्द दिले आहेत
आता आपण मराठीत Designation ह्या शब्दाचा मराठीत सामान्यपणे कसा वापरतो ते बगूयात
माझ्या वडिलांचे Designation एका सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहे.
या वाक्यात, “Designation ” शब्दाचा वापर व्यक्तीच्या नोकरीचे शीर्षक आणि कंपनीतील स्थितीचे वर्णन करण्यासाठी केला जातो. व्यक्तीची भूमिका आणि जबाबदाऱ्या ओळखण्याचा हा एक मार्ग आहे.
इंग्रजी मध्ये रूपांतर
My father’s designation is Senior Manager at a software company.
आजून काही इतर उदाहरणे आहेत:
शिक्षकाचे पद सहाय्यक प्राध्यापक आहे.
इंग्रजी मध्ये रूपांतर :
The teacher’s designation is Assistant Professor.
डॉक्टरांचे पद हे औषध प्रमुख आहे.
इंग्रजी मध्ये रूपांतर :
The doctor’s designation is Chief of Medicine.
अभियंता पदनाम प्रकल्प व्यवस्थापक आहे.
इंग्रजी मध्ये रूपांतर :
The engineer’s designation is Project Manager.
वकिलाचे पद वरिष्ठ भागीदार आहे.
इंग्रजी मध्ये रूपांतर :
The lawyer’s designation is Senior Partner.
पत्रकाराचे पद हे संपादक-इन-चीफ असते.
इंग्रजी मध्ये रूपांतर :
The journalist’s designation is Editor-in-Chief.