आपल्या शरीराचा अविभाज्य घटक ज्याच्या आधाराने वंशावळीपासून ते मोठ मोठ्या गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत ज्याची मदत घेतली जाते तो म्हणजे DNA आहे. आजच्या dna test meaning in marathi या article मध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहोत तरीपण प्रस्तुत article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ही विनंती कारण हा article वाचून तुमच्या नवीन ज्ञानात भर पडेल याची शास्वती देतोय.
Full Form Of DNA – DNA चे संक्षिप्त रूप
DNA चा Full Form म्हणजेच DNA चे संक्षिप्त रूप Deoxyribonucleic Acid असे आहे जे शिडी च्या आकाराचे असते.
DNA हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक असते ज्यात DNA molecules असतात आणि या molecules मध्येच आपल्या संपूर्ण अनुवांशिकतेची माहिती म्हणजे Genetic Data साठवून ठेवलेला असतो. DNA हा 32 BP चा असतो म्हणजेच अत्यंत सूक्ष्म असतो ज्याला microscop शिवाय बघितले जाऊ शकत नाही. हा DNA आपल्या संपूर्ण शरीरात असतो म्हणजे हृदयापासून ते शरीराच्या त्वचेपर्यंत आणि पेशींपासून ते शरीराच्या प्रत्येक अवयवांपर्यंत अगदी केसाच्या एका कणामध्ये देखील DNA असतो. त्यामुळे याच्या test च्या आधाराने पोलीस देखील मोठ मोठ्या गुन्हेगारांना लगेच पकडत असतात. कारणDNA मध्ये माणसाची संपूर्ण माहिती असते.
हे सुद्धा वाचा ECG म्हणजे काय
Structure of DNA in Marathi – DNA ची रचना मराठी मध्ये
DNA हा डबल हेलिक्स आकृती मध्ये असतो जो 360⁰ गोल असून वाकलेल्या शिडी प्रमाणे दिसतो. ज्यामध्ये अनेक वेग वेगळे न्यूक्लिओटाईड चे कण असतात. यामध्ये दोन bond असतात पहिला म्हणजे Cytosine आणि Guanine यांच्यामध्ये एक bond असतो आणि दुसरा म्हणजे Adenine आणि Thymine यांच्यामध्ये एक bond असतो. 3 बिलियन बेस पेयर एवढा लांब आपला genetic code असतो.
What is the DNA test and what is reason of DNA Testing? – DNA चाचणी म्हणजे काय होते आणि DNA चाचणी करण्याची कारणे काय असतात?
आपल्या संपूर्ण शरीरातील DNA मध्ये 99.9 टक्के DNA हा सर्वांच्या शरीरात सारखाच असतो परंतु 0.1 टक्के हा DNA चा असा भाग असतो जो समान नसून प्रत्येकाच्या शरीरात वेग वेगळा असतो. हाच एक वेगळा sequence इतर माणसांपासून वेगळा बनवीत असतो आणि हाच DNA स्वतःची एक unique Genetic Identity देत असतात. त्यांनाच Genetic Merker म्हणतात.
DNA Test मध्ये फॉरेन्सिक तज्ञ डॉक्टर्स याचीच तपासणी करून माणसे ओळखतात. हा Genetic Marker कुणाचाची एक समान नसतो परंतु जर एखाद्या जोडप्याला जुळे बाळ झालीत तरच त्या दोघांमधील Genetic Marker सारखा असतो. कारण नातेसंबंध जेवढे जास्त असले तेवढे जास्त Genetic Marker सारखे असतात.
एखादी व्यक्ती कोण आहे? किंवा कुणाची नातेसंबंध आहे हे जाणून घेण्यासाठी DNA ची चाचणी केली जाते.
DNA testing च्या माध्यमातून Genetic Marker चा शोध घेणे फार अवघड असते कारण DNA चा 99.9 टक्के भाग हा सर्वांचा एक समान असतो फक्त 0.1 टक्के भाग काढणे असतो मग तो DNA रक्तामधील असो वा त्वचेमधील किंवा शरीराच्या कुठल्याही भागाचा DNA असो त्यातील 99.9 टक्के भाग हा सारखाच असतो त्यासाठी DNA testing मध्ये 3 प्रकारच्या test केल्या जातात आणि त्यामधून Genetic Marker चा शोध घेतला जातो. सर्वात आधी पॅरेंटल नंतर फॉरेन्सिक आणि त्यानंतर Genetic Test केली जाते तेव्हा Genetic Marker चा शोध लागतो. त्यासाठी DNA च्या हजारो प्रती निर्माण केल्या जातात आणि यासाठी PCR म्हणजेच Polimerase Chain Reaction या तंत्राचा वापर केला जातो. फॉरेन्सिक डॉक्टर्स संशयिताच्या अथवा पीडितेच्या नखांमधील अडकलेल्या एका छोट्याशा त्वचेच्या तुकड्यावरूनही DNA काढत असतात.
DNA मधील एक एक कणांना बारीक बारीक छाटून त्यांना वेग वेगळे केले जातात आणि त्यातून Genetic Marker बाजूला काढून त्याची कोडींग केली जाते. या कोडींग द्वारे माणसाची संपूर्ण Genetic प्रोफाइल मिळत असते आणि यावरून गुन्हेगारांचा शोध घेतला जातो.
सोबतच DNA testing च्या मदतीने माणसांना होणारे आजार, त्यांच्या वंशावळ तसेच होणाऱ्या बाळाचे आरोग्याबद्दल देखील संपूर्ण माहिती मिळविता येते.
हे सुद्धा वाचा MCH in Blood Test Meaning in Marathi
DNA Testing करून अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश आलेले आहे त्याचा आपण इतिहास पाहुया….
रशिया मध्ये एका मोठ्या राजघराण्याची वारस असल्याचा दावा सन 1950 मध्ये अॅना अँडरसनने केला होता मात्र तिच्या मृत्यू नंतर तिची DNA test केल्यानंतर हे समजले की तिचा त्या घराण्याशी काहीच संबंध न्हवता.
अमेरिकेचा पहिला कैदी टिमोथी विल्सन हा एक खतरनाक हत्यारा होता त्यामुळे त्याला DNA testing च्या बळावर मृत्युदंड ची सजा सुनावण्यात आली होती आणि याच प्रकरणात डेव्हिड वास्क्वेज याला सुद्धा दोषी ठरविण्यात आले होते परंतु सन 1912 मध्ये DNA Testing च्या बळावर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
एक चार वर्षाचा मुलगा बॉबी डनबर हा बेपत्ता झाला होता मात्र त्यांच्यासारखाच दिसणारा एक मुलगा मिळाला त्यामुळे त्या स्त्री ने तो तिचा मुलगा आहे अशी घोषणा केली होती परंतु ज्यावेळी त्याची DNA test करण्यात आली त्यावेळी हे सिद्ध झालं की तो बॉबी डनबर न्हवताच.नंतर बॉबी डनबर चा पत्ता लागलाच नाही.
DNA यशस्वी होणे फार गरजेचे आहे कारण यावरून गुन्हेगारांना सजा देण्यात येते त्यामुळे जर DNA यशस्वी झाले नाही किंवा काही चुकी झाली तर एखाद्याचं संपूर्ण भविष्य अंधारात जात असते त्यामुळे DNA test 100 टक्के यशस्वी होणे अनिवार्य आहे.
काही अपवादात्मक बाबींमध्ये Genetic Marker सारखे राहण्याची शक्यता असते तरी देखील याचे सुद्धा निदान 100 टक्के लागणे अनिवार्य असते परंतु ही पद्धत खूपच खर्चिक असते.
कित्येकदा Genetic Marker हे खूप मोठे असल्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही बराच लागत असतो. दोन व्यक्तींची एक समान genetic profile सुद्धा राहतात परंतु अशी परिस्थिती अब्जावधी मधून एकालाच असते त्यामुळे शक्यतो अशी परिस्थिती येत नाही.
DNA चा शोध सन 1953 मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी लावला होता. खरं तर असं म्हटलं जाते की जेम्स वॉटसन ला ह्या DNA चा शोध लावण्यापूर्वी त्याला एक स्वप्न शिडी सारखं स्वप्न आलं होतं आणि या आधारावरून त्यांनी काम करणे सुरू केलं परंतु यात किती सत्यता आहे हे सांगता येणार नाही.
DNA ची डबल हेलिक्स रचनेचा शोध लावण्यापूर्वी दोघांनी एक छोटं मॉडेल तयार केलं आणि त्यांना क्ष किरणांनी तपासणी केली. आणि या डबल हेलिक्स रचणे मुळेच जैविक माहिती एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे पाठविणे शक्य झाले.
DNA च्या या शोधासाठी जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन्ही शाष्ट्ट सन 1962 साली नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे.
Conclusion
तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला dna test meaning in marathi या article च्या माध्यमातून DNA चा अर्थ, DNA ची रचना, DNA ची टेस्ट कशी केली जाते? DNA चा शोध याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. वरील माहिती वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडला असेल अशी आशा करतो. प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.
तुमच्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशीमध्ये तुमच्या संपूर्ण डीएनएची एक प्रत आहे, जी केन्द्रका (nucleus) मध्ये असते. हे जणू लायब्ररीसारखे आहे, ज्यामध्ये तुम्हाला तयार करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक सर्व माहिती आहे.
जीन हे डीएनएचे विशिष्ट भाग आहेत जे विशिष्ट प्रथिनांसाठी कोड करतात. तुमच्या संपूर्ण जीनोममध्ये, जे तुमच्या डीएनएचा संपूर्ण संच आहे, त्यात सुमारे 20,000 जीन आहेत. प्रत्येक जीनाचा एक अद्वितीय क्रमांक असतो जो त्याचे कार्य ठरवतो.
MCH चाचणी ही कमीत कमी जोखीम असलेली एक सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. जसी रक्त तपासणी मधे अपल्ल्याला बारीक़ सुई लगते तशीच ह्या चाचणी मधे सुद्धा लागते
होय , एमसीएच चाचणी, इतर लाल रक्तपेशी निर्देशांक जसे की MCV (मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम) आणि MCHC (म्हणजे कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिन एकाग्रता) डॉक्टरांना विविध प्रकारच्या ॲनिमियाचे निदान करण्यात मदत करते. ॲनिमिया ही लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेने एक स्थिती बनते ज्यामुळे थकवा, श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर लक्षणे दिसतात.
MCH चाचणीसाठी कोणतीही पथ्य नसते. चाचणीपूर्वी तुम्ही सामान्यपणे खाऊ आणि पिऊ शकता.