शब्दांचे अर्थ मराठी मध्ये जाणून घ्या

What is the MD in Marathi? - MD म्हणजे काय? md meaning in marathi

what is md in marathi blog feature image
Table of Contents

आपल्या देशातील काही विद्यार्थ्यांचे Doctor बनण्या चे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्याकरिता हे बहुतांशी विद्यार्थी अथक परिश्रम घेत असतात कारण MBBS ला no. लागणे काही लहानसहान गोष्ट राहिलेली नाही. MBBS पूर्ण केल्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण झालं असं नाही तर तुम्हाला जर एक उत्तम डॉक्टर व्हायचं असेल तर MD हा एक सर्वोत्तम कोर्स आहे जे केल्यानंतर तुम्ही सर्वोत्तम डॉक्टर होऊ शकता. आजच्या What is the MD in Marathi? या article च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला MD या course बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत तरी कृपया प्रस्तुत article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ही नम्र विनंती

What is the MD in Marathi? – MD Meaning in marathi

MD म्हणजेच Doctor Of Medicine हा शब्द Medicine Doctor या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ “चिकित्सक शिक्षक” असा होतो. MD या course मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पाठ्यक्रम बद्दल कार्यक्रम घेतले जातात.

ही पदवी कौशल्य प्राप्त करण्यावर आधारित आहे म्हणजेच निवडलेल्या ज्ञानाच्या क्षेत्राचा प्रगत अभ्यास करणे. Doctor Of Medicine हा संपूर्ण कोर्स 3 वर्षाचा असून या मध्ये 6 Semesters असतात. ज्यामध्ये परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करणे यासह सिद्धांत आणि व्यावहारिक दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात. या कोर्समध्ये व्याख्याने, प्रबंध, सिद्धांत पेपर, क्लिनिकल/प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षा, सेमिनार, जर्नल क्लब, गट चर्चा, प्रयोगशाळेतील सहभाग आणि व्यावहारिक कार्य यांचा समावेश आहे.

MBBS च्या तुलनेत MD ची पदवी अधिक व्यावहारिक आणि संशोधनावर आधारित आहे. Medical Council Of India हे प्राधिकरण आहे जे विविध संस्थांना Doctor Of Medicine ही पदवी प्रदान करण्यासाठी मान्यता देते. संपूर्ण भारतातील वैद्यकीय शाळा आणि महाविद्यालयांद्वारे MD ही पदवी दिली जाते.

वास्तविक पाहत MD हा कोर्स आपल्या देशात खूप लोकप्रिय आहे कारण डॉक्टर होण्यासाठी हा सर्वोत्तम कोर्स आहे, जो तुम्ही BHMS किंवा MBBS केले असेल तरच हा कोर्स करू शकता. 

 हे सुद्धा वाचा, MBBS म्हणजे काय

MD चे काही सामान्य मराठी अर्थ । Common MD Meaning in marathi

संदर्भानुसार “MD” चे अनेक अर्थ असू शकतात. आपण काही सामान्य MD चे काही सामान्य अर्थ बगूयात:

  • Doctor of Medicine (डॉक्टर ऑफ मेडिसिन): This is the most common meaning of “MD” in the medical field. In Marathi, it would be translated as “वैद्यकीय डॉक्टर” (vaidyakiy doctor).
    Image of Doctor of Medicine
     
  • Doctor of Music (संगीत डॉक्टर): This is a less common meaning of “MD”, but it is still used by some universities and music schools. In Marathi, it would be translated as “संगीत डॉक्टर” (sangeet doctor).
    Image of Doctor of Music
     
  • Master of Divinity (धर्मशास्त्राचा मास्टर): This is another less common meaning of “MD”, typically used by theological seminaries. In Marathi, it would be translated as “धर्मशास्त्राचा मास्टर” (dharmashashtracha master).
    Image of Master of Divinity
     
  • Managing Director (व्यवस्थापक संचालक): This is a common term used in the business world to refer to the head of a company. In Marathi, it would be translated as “व्यवस्थापक संचालक” (vyavasthapanak sandchalak).
    Image of Managing Director
     
    In addition to these, there are a few other less common meanings of “MD”, such as “Master of Design” (डिझाइनचा मास्टर) and “Doctor of Dental Science” (दंत विज्ञानाचा डॉक्टर). The specific meaning of “MD” will usually be clear from the context in which it is used.

Eligibility Criteria For MD Course – MD या कोर्स साठी पात्रता निकष

          MD हा कोर्स करण्यासाठी काही पात्रता निकष ठरवून दिलेले आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहुया:

  • 12th PCB (Physics, Chemistry and Biology) या ग्रुप मध्ये 50 ते 60 टक्के असावेत.
  • MBBS किंवा BHMS मध्ये चांगल्या rank मधून पास असायला हवे.
  • त्यांनतर Entrance Exam clear करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • तो भारतीय नागरिक असावा. ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया (OCI) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PIO) देखील प्रवेश परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत.
हे सुद्धा वाचा, BHMS काय असत. 

Specialisation Subjects for MD Course – MD कोर्स साठी विशेष विषय

        MD या कोर्स मध्ये तुम्हाला ज्या विषयामध्ये सर्वात जास्त आवड आहे तो विषय निवडून त्याच विषयावर अभ्यास शिकवले जाते. ते विषय आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगतो:

  • Cardiology (हृदयरोग)
  • Clinical Haematology (क्लिनिकल हेमॅटोलॉजी)
  • Clinical Pharmacology (क्लिनिकल फार्माकोलॉजी)
  • Endocrinology (एंडोक्राइनोलॉजी)
  • Gastroenterology (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)
  • Medical Gastroenterology (वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)
  • Medical Oncology (वैद्यकीय ऑन्कोलॉजी)
  • Neonatology (नवजात शास्त्र)
  • Nephrology (नेफ्रोलॉजी)
  • Neurology (न्यूरोलॉजी)
  • Neuroradiology (न्यूरो रेडिओलॉजी)
  • Pulmonary Medicine (पल्मोनरी औषध शास्त्र)
  • Rheumatology (संधिवातशास्त्र)

MD कोर्स केल्यानंतर नोकऱ्या आणि नोकऱ्यांचे ठिकाण

         विविध आजारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे पगारही वाढत आहेत. इंटरनेटमुळे MDs ची कमाई क्षमता देखील वाढली आहे कारण ते ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला देखील देऊ शकतात. एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या खाजगी प्रॅक्टिस व्यतिरिक्त एकाच वेळी अनेक हॉस्पिटलमध्ये काम करू शकते. जरी तुमच्याजवळ MD केल्यानंतर करण्यासाठी अनेक पर्याय आहेत परंतु मी तुम्हाला काही उत्तम नोकऱ्यांबद्दल आणि ठिकाणांबद्दल सांगतो ज्या खूप चांगल्या आहेत.

  • Job Areas – नोकऱ्यांचे ठिकाण
  • Biomedical Companies
  • Health Care Center (आरोग्य केंद्र)
  • Hospitals (रुग्णालय)
  • Laboratories (प्रयोगशाळा)
  • Medical Colleges (वैद्यकीय महाविद्यालय)
  • Medical Foundation / Trust 
  • Non-Profit Organisations
  • Nursing Homes
  • Pharmaceutical and Biotechnology Companies
  • Polyclinics
  • Private Practice (खाजगी सराव)
  • Research Institutes (संशोधन संस्था)
  • Types Of Jobs – नोकऱ्यांचे प्रकार
  • Anaesthetist or Anaesthesiologists
  • Bacteriologist
  • Cardiologist (हृदयरोगतज्ज्ञ)
  • Chiropodist 
  • Chief Medical Officer (मुख्य वैद्यकीय अधिकारी)
  • Clinical Laboratory Scientist
  • Dermatologist (त्वचारोगतज्ज्ञ)
  • E.N.T Specialist
  • Enterologist
  • Gastroenterologist
  • General Practitioner (सामान्य चिकित्सक)
  • General Surgeon 
  • Gynaecologist (स्त्रीरोगतज्ज्ञ)
  • Hospital Administrator (रुग्णालय प्रशासक)
  • Radiologist
  • Physician (वैद्य)
  • Physiologist

 MD चे फायदे

      MD कोर्स केल्यावर बरेच फायदे आहेत, पण मी तुम्हाला काही फायदे सांगू इच्छितो जेणेकरून तुम्हाला MD कोर्स बद्दल थोडी कल्पना येईल आणि तुम्हाला MD कोर्स करण्याचा आनंदही घेता येईल. खरं तर, कोणताही कोर्स वाईट नसतो, तुम्हाला फक्त मेहनत करावी लागेल. आता चला. एमडी कोर्सचे फायदे जाणून घेऊया.

  • MD कोर्स केल्यानंतर तुम्ही शस्त्रक्रियेत पारंगत आणि तज्ञ बनता.
  • MD केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतात.
  • ही डॉक्टर सायन्स पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आहे, जी केल्यानंतर तुम्हाला सर्जरी डॉक्टरचे ज्ञान मिळते.
  • MD कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू शकता.
  • MD कोर्स केल्यानंतर तुम्हाला परदेशात सहज नोकरी मिळू शकते.
  • MD केल्यानंतर तुम्ही स्वतःचे हॉस्पिटल उघडू शकता.

 MD कोर्स करण्यासाठी Apply कसं करावे?

  • सर्व प्रथम, आपल्या निवडलेल्या University च्या Official Website वर जा आणि Registration करा.
  • Univercity च्या official website वर registration झाल्यानंतर तुम्हाला एक user name आणि password मिळेल 
  • त्यानंतर तुम्ही त्या website वर जावून तुमचा user name आणि password टाकून sign up करा.
  • Sign up केल्यानंतर तुम्हाला जो कोर्स करायचं आहे तो कोर्स निवडा जसे की, MD(Master Of Medicine)
  • आता तिथे विचारलेली माहिती जसे की तुमचे Qualification, Mark’s  इत्यादी माहिती त्यामध्ये भरा.
  • माहिती भरल्यानंतर Submit या बटणावर click करा.
  • मागितलेली जी fees असेल ती भरा.
  • काही university मध्ये प्रवेश परीक्षा द्यावी लागते अशा university मध्ये admission घेण्यासाठी आम्ही खालील सांगितल्या प्रमाणे एखादी प्रवेश परिक्षा द्या आणि मग नंतर त्या परीक्षेचा निकाल आल्यानंतर तुमच्या गुणांच्या आधारे तुम्हाला admission दिली जाते.

MD कोर्स साठी प्रवेश परीक्षा

          MD कोर्स करिता आम्ही तुम्हाला खालील काही प्रवेश परिक्षा सांगत आहोत ज्या सर्व बहुपर्यायी स्वरूपाची असतात.

  • NEET PG
  • AIIMS PG
  • JIPMER PG
  • PGIMER PG

 2024 मधील भारतातील MD कोर्स साठी 15 टॉप कॉलेजेस

       2024 मधील MD कोर्स करण्यासाठी भारतातील आम्ही काही कॉलेज सांगत आहोत ते खालील प्रमाणे आहेत.

  • All India Institute of Medical Sciences (AIIMS), New Delhi
  • Maulana Azad Medical College (MAMC), New Delhi
  • Vardhman Mahavir Medical College and Safdarjung Hospital, New Delhi
  • University College of Medical Sciences (UCMS), New Delhi
  • Government Medical College, Kozhikode
  • मुंबई मधील सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल
  • Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER), Puducherry
  • Lady Hardinge Medical College, New Delhi
  • Chhatrapati Shahuji Maharaj Medical University, Lucknow
  • Christian Medical College (CMC), Vellore
  • Rajendra Institute of Medical Sciences (RIMS), Ranchi
  • Government Medical College, Thiruvananthapuram
  • Christian Medical College (CMC), Ludhiana
  • Kasturba Medical College, Manipal
  • Banaras Hindu University, Varanasi 
Conclusion 

           तर मित्रांनो आम्ही तुम्हाला What is the MD in Marathi? या article च्या माध्यमातून MD या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच प्रस्तुत article आवडल्यास share करायला विसरू नका.