नमस्कार वाचक मित्रांनो, जसंकी तुम्हाला माहितीच असणार की, आपल्या निसर्गामध्येअसेअनेक प्रकारचेवनस्पती असतात
ज्यांची आपल्याला योग्य माहिती असेल तर आपल्याला कुठल्याच Doctor कडे जायची गरज भासणार नाही. अशाच एका
वनस्पती बद्दल संपूर्णमाहिती आम्ही तुम्हाला mulethi meaning in marathi या article मध्येसांगणार आहोत. तर
मित्रांनो प्रस्तुत article तुम्ही सुरवाती पासून तेअगदी शेवटपर्यंत वाचा ही नम्र विनंती.
mulethi ही एक झुडूप वनस्पती असून एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. सामान्यपणेह्या वनस्पती चा वापर सर्दी आणि
खोकला दूर करण्यासाठी केला जातो याशिवाय या वनस्पतीचा दात, हिरड्या तसेच घशासाठी सुद्धा वापर केला जातो. त्यामुळेच
ही वनस्पती च्या साल ला वाळवून त्याचा अर्क काढून टूथपेस्ट मध्येसुद्धा वापरला जातो. या वनस्पती ची चव गोड असल्यामुळे
याला लहान मुलेसुद्धा आवडीनेखाऊ शकतात. कारण या मुलेठी वनस्पती मध्येसाखरेपेक्षा 59% पट जास्त आहे. तसेच
यामध्येलिकरिस चेगुणधगु र्मअसल्यामुळे हेक्षयरोग, पवन पाईप ची जळजळ, पोटसूळ घसा खवखवणेसारखेआजार बरे
करण्यास मदत होते. या वनस्पती चेएवढेच फायदे नसून ही वनस्पती अनेक आजारांवर लाभदायक आहेतेआपण समोर
पाहूया….
1. घशाचा आजार
ज्यांना घशाचा आजार आहेकिंवा सतत खोकला येत असतो त्यांनी जर या mulethi वनस्पती चा तुकडा तोंडात ठेवून त्याचा
अर्क पित राहिलेतर त्यांचा खोकला कायमचा दूर होऊ शकतेतसेच घशाचा आजार सुद्धा होणार नाही.
2. डोळ्यांचा त्रास
या वनस्पतीच्या roots चा powder तयार करून त्यात तेवढीच मात्रा बडीशेप ची टाकून घेतलेतर त्यानेडोळ्यांचा होणारा त्रास
सुद्धा बरा होण्यास मदत होते.
3. रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत
या वनस्पती च्या root चा अर्क काढून त्याचा सेवन केला तर अनेक सूक्ष्म जंतूपासून होणाऱ्या आजारांवर प्रतिकार करता येतो
अर्थात यानेआपली रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते.
4. पोटदुखी चा आजार
या mulethi च्या वनस्पती मध्येअसणाऱ्या सजीवांच्या द्रव मुळे पोट दुखी आजार नाहीसा होता त्यामुळे ज्यांना पोटदुखी चा
आजार असेल त्यांनी या वनस्पती चा powder मधासह घेतला तर त्यांचा पोटदुखी चा आजार कायमचा नाहीसा होईल.
5. लघवी जळण्याचा आजार
ज्यांना लघवी करतांना जळजळ होत असेल किंवा लघवी मध्येआग होतेअसेल तर त्यांनी एक कप दुधामध्ये mulethi चा
powder टाकला तर त्याला लघवी मध्येजळजळ किंवा आग होण्याच्या आजार मध्येलाभ होईल.
6. अल्सर चा आजार
ज्यांच्या तोंडाला अल्सर चेफोडे आलेअसतील त्यांनी शहद सोबत या वनस्पती चा powder सेवन केल्यास अल्सर चेफोडे
नाहीसेहोतात याशिवाय अल्सर चेफोडे पोटात किंवा आतड्यांमध्येअसतील तर 1 कप दुधासोबत mulethi powder चा
सेवन केल्यास सुद्धा आराम पडतो.
7. स्मरणशक्ती मध्येवाढ
ज्या लोकांची स्मरणशक्ती कमी आहेत्या लोकांनी या mulethi वनस्पती चा सेवन केल्यास त्यांच्या स्मरणशक्ती मध्येवाढ होते.
कारण या मध्ये anti-oxident नामक property असतेज्यामुळे मेंदूच्या पेशींवर खूप खोलवर परिणाम करून मेंदूत उत्तेजना
आणण्यासाठी मदत करत असते.
8. जखमांवर उपचार
mulethi वनस्पती ही bacteria वर प्रतिबंध करण्याचेकाम करतेत्यामुळे या वनस्पती चा थोडा थोडा सेवन केल्यास आपल्या
शरीरावर होणाऱ्या अंतर्गत जखमा लवकर बऱ्या करतो.
9. पाचक प्रक्रिया सुधारते
mulethi वनस्पती मध्येग्लिसरीझिन आणि कार्बॉक्सि लॉन नामक compound असल्यामुळे या वनस्पती चा सेवन केल्यास
पाचन प्रक्रिया सुधारण्यास देखील मदत करीत असते.
mulethi या वनस्पती चेज्या प्रमाणेफायदे आहेत त्याच प्रमाणेयाचेकाही नुकसान देखील आहेत तेआपण पुढील प्रमाणे
पाहूया….
1. या वनस्पती चा सेवन दीर्घकाळ करत राहिल्यामुळे वजन वाढत असते.
2. ज्यांना हायपोथायरॉईडीझम नामक आजार आहेत्यांनी या वनस्पती चा सेवन करू नये.
3. या वनस्पती मध्येलिकरिसमधील एस्ट्रोजेन नामक property असल्यामुळे यानेस्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग
होण्याची दाट शक्यता आहे.
4. mulethi च्या अती सेवनानेडोकेदुखी, स्नायूसुजणे, अशक्तपणा, श्वास लागणे, सांध्यातील जडपणा यांसारखेकित्येक
आजार उद्भवण्याची शक्यता असतेशिवाय mulethi या वनस्पती च्या अती सेवनानेपुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचेप्रमाण
देखील कमी होत जाते.
5. ज्या लोकांना लठ्ठपणा, मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि मासिक विकार यांसारखेआजार आहेत त्यांनी mulethi वनस्पती चा
सेवन करू नये.
6. ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी या mulethi वनस्पती चा सेवन करू नयेकारण तेबाळासाठी अपायकारक ठरू शकते.
प्रिय वाचक मित्रांनो आम्ही तुम्हाला mulethi meaning in marathi या article मधून mulethi चेफायदे, नुकसान तसेच
त्यांचा कोणत्या आजारासाठी कसा वापर करावा याबद्दल संपूर्णमाहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते
आम्हाला comment box मध्येनक्कीच कळवा तसेच आवडल्यास share करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन
माहिती साठी आमच्या या website ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद.