वाढत्या लोकसंख्येमुळे आपसूकच बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतांना आपण पाहत आहोत. त्यालाच
आळा घालण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सरकार चा असा विभाग ज्यात तुम्ही job सुद्धा करू
शकता. त्यांचं नाव PWD विभाग आहे. PWD meaning in Marathi या Article मध्ये आम्ही तुम्हाला pwd बद्दल
संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
PWD म्हणजेच Public Work Department ज्याला मराठी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असे म्हटले
जाते. हे विभाग सरकारी विभाग असून हे राज्य सरकार अंतर्गत येतात. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे CPWD
असते. म्हणजेच Central Public Work Department ज्याला मराठी मध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग असे
म्हणतात. मात्र PWD हे विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे वेगळे विभाग आहे. ज्यावर राज्यसरकारचा
नियंत्रण असते.
pwd म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे राज्यातील रस्ते बांधणी, पुल बांधणी, सरकारी इमारतीचे
बांधकाम, जलप्रकल्पाशी संबंधित सर्व कामे, इ. pwd म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे केले जातात.
सर्वसाधारण पणे आपण pwd चा म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा विचार केला तर शासनाशी निगडित
कुठल्याही प्रकल्पाचे अथवा इमारतीचे बांधकाम या pwd विभागा तर्फे केले जातात. या सोबतच बांधकाम
करण्यापूर्वी इमारतीचे अथवा प्रकल्पाचे नियोजन, बांधकाम करून झाल्यानंतर त्याची देखभाल तसेच शासनाकडून
केलेल्या बांधकामात काही बिघाड आल्यास त्याची दुरुस्ती करणे सुद्धा pwd चे काम आहे.
सर्वसाधारणपणे pwd अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाचे खालील प्रमाणे functions of pwd आहेत.
सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीची समस्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे ते
टाळण्यासाठी तुम्ही PWD मध्ये सहज जॉब मिळवू शकता. त्यासाठी PWD मध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या पदासाठी
नोकरभरती होत असते. त्यासाठी Qualification of PWD job खालील प्रमाणे आहेत.
वेगवेगळ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते परंतु सर्वसाधारणपणे पात्रता खालील प्रमाणे
आहेत.
pwd च्या वेगवेगळ्या पदानुसार त्यांच्या अभ्यासक्रम ठरवलेला आहे आणि त्यानुसार च त्यात बदल असतो परंतू
आपण सर्वसाधारण अभ्यासक्रमाचा विचार केला तर तो सर्वसाधारण पणे खालील प्रमाणे नमूद केलेला आहे.
General knowledge : General knowledge या विषयाला अनुसरून काही सामान्य प्रश्न तसेच त्यात
तुमच्या भाषेबद्दल आणि तर्क वितर्क शी संबंधित प्रश्न विचारले जातात.
Technical Knowledge : विद्यार्थ्यांना Technical Knowledge किती आहे हे माहिती करून घेण्यासाठी
त्यांच्या त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडित काही Technical प्रश्न विचारले जातात.
pwd मधील कार्यरत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदानुसार ठरवून दिलेले वेतन मिळत असते. ते पदानुसार वेग
वेगळे असू शकते.
तुम्हाला माहितीच आहे की, आपल्या देशावर पूर्वी ब्रिटिशांचे वर्चस्व होते. तर PWD हे विभाग आजचे नसून
ब्रिटिश सरकारच्या काळामध्येच लॉर्ड डलहौसी यांनी स्थापन केलेले हे विभाग आहे. परंतु त्यावेळी हे सार्वजनिक
बांधकाम विभाग व्यवस्थित चालत न्हवते. त्यावेळी सुद्धा आजच्या सारखे सिंचन, इमारती, रस्ते यांच्या
बांधकामाचे नियोजन करणे, त्यांचे बांधकाम करणे, नंतर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची देखभाल करणे आणि
त्यामध्ये काही बिघाड आल्यास त्यांना दुरूस्त करणे हे pwd विभागाचे काम होते परंतु त्यावेळी हे विभाग सुरवातीला
तेवढे प्रभावी कार्य करणारे न्हवते.
pwd शी संबंधित कार्याच्या चालत असलेल्या या असमाधानकारक कार्याकडे ब्रिटिश सरकारचे लक्ष
वेधण्यासाठी सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ने pwd विभागाची चौकशी करण्यासाठी
एक आयोग स्थापन केले. त्यांनतर मार्च 1851 मध्ये बंगाल कमिशन ने आयोगाकडे एक अहवाल स्थापन झाला
आणि त्यात असे नमूद करण्यात आले की, लॉर्ड डलहौसी यांनी pwd विभाग स्थापन केल्यामुळे सिंचन, इमारत,
रस्ते यांसारखे सार्वजनिक बांधकाम शक्य झाले.
आजही pwd चे कार्य ब्रिटिश राजवटी सारखेच असले तरी देखील राज्य सरकारच्या अंतर्गत याचे काम सुरू
झाल्यापासून pwd चे कार्य आज अधिक व्यवस्थित व सुरळीत पणे चालू आहे. pwd च्या पायाभूत सुविधांमध्ये
सुधारणा करून धरणे, पुल, रस्ते, इमारती यांसारखे सार्वजनिक कामे करून देशाच्या विकासासाठी खूप योगदान
दिलेले आहे आणि यासोबतच वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या सामान्य लोकांना सुद्धा यात रोजगार देऊन
बेरोजगारी कमी करण्यात सुद्धा सिंहाचा वाटा आहे.
तर मित्रांनो आता तुम्हाला pwd चा full form तसेच याबद्दल ची संपूर्ण माहिती कळलेलीच आहे. परंतु pwd हे
फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग पुरताच मर्यादित नसून याचे अनेक full आहेत ज्यांना कित्येकदा तुम्ही
Google.com मध्ये Search engine मध्ये search केले जातात. ते आपण खालील प्रमाणे पाहूया.
Category च्या दृष्टिकोनातून pwd चा full Form बघितलं तर त्याचा अर्थ Person With Disabilities असा
होतो अर्थात त्याला मराठी मध्ये अपंगत्व असे म्हणतात.
Linux किंवा Computer च्या दृष्टिकोनातून pwd चा full Form बघितलं तर त्याचा अर्थ Print Working
directory असा होतो.
Medical च्या दृष्टिकोनातून pwd चा full Form बघितलं तर त्याचा अर्थ Person With Disabilities असा
होतो अर्थात त्याला मराठी मध्ये अपंगत्व असे म्हणतात.
NEET च्या दृष्टिकोनातून pwd चा full Form बघितलं तर त्याचा अर्थ Person With Disabilities असा होतो
अर्थात त्याला मराठी मध्ये अपंगत्व असे म्हणतात.
PWD प्रमाणपत्र म्हणजे हे एक अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे. जे अपंग व्यक्तींना शासकीय रुग्णालयातील
मंडळातर्फे दिले जाते. ज्यांच्या आधाराने अपंगांना असलेल्या सवलतीचा लाभ घेता येते. या प्रमाणपत्र मध्ये त्या
व्यक्तीला कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे ते किती टक्के आहे हे नमूद केलेले असते.
Conclusion:-
मित्रांनो आम्ही तुम्हाला PWD meaning in Marathi या article मधून pwd चा full form, त्याचे कार्य,
तसेच त्या विभागात जॉब कसे मिळवावे हे सुद्धा आम्ही सांगितले आहे. त्यासोबतच आम्ही तुम्हाला google.com
मध्ये search होत असलेल्या अन्य pwd च्या full form बद्दल सांगितलेले आहे. हा article तुम्हाला कसा वाटला हे
आम्हाला comment द्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.
धन्यवाद….