शब्दांचे अर्थ मराठी मध्ये जाणून घ्या

What meaning in Marathi – What चा मराठी मध्ये अर्थ

what meaning in marathi blog feature image
Table of Contents

आपण दैनंदिन जीवनात अनेक English शब्दांचा वापर करीत असतो. परंतु त्यातील कित्येक शब्दांचा आपल्याला मराठी मधील मुळ अर्थ माहिती नसतो. त्यातलाच एक शब्द म्हणजे What हा आहे. 

आपल्या सर्वांना What म्हणजे “काय” हा एवढंच माहिती आहे. परंतु what चा अर्थ केवळ या एक शब्दापुरता मर्यादित नसून याचे आणखी वेगळे अर्थ आहे. तुम्हाला देखील What चे मराठी मधील अर्थ माहिती नसेल आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आम्ही तुम्हाला What meaning in Marathi या article च्या माध्यमातून what चा मराठी मध्ये अर्थ सांगणार आहोत. तरी कृपया प्रस्तुत article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ही नम्र विनंती. प्रस्तुत article वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल अशी आम्हाला आशा आहे. 

What meaning in Marathi – what चा मराठी मध्ये अर्थ

        What या शब्दाचा अर्थ “काय” असा होतो. परंतु हा शब्द केवळ “काय” या शब्दापुरताच न वापरता हा शब्द एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू बद्दल वर्णन करायचे असेल किंवा एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीवर जोर देऊन काही गोष्ट सांगायची असेल तर किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्ती बद्दल किंवा वस्तू बद्दल आश्चर्य व्यक्त करायचा असेल तर या शब्दाचा वापर केला जातो. आणि तो शब्द म्हणजे “What” होय.

हे सुद्धा वाचा, रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य

Synonyms of What in Marathi – What चे मराठी मधील समानार्थी शब्द 

         मित्रांनो तुम्हाला What चा मराठी मध्ये फक्त “काय” होतो एवढंच माहिती असेल ना! परंतु what या शब्दाला अनेक अर्थांनी संबोधले जाते. ते खालील प्रमाणे आपण पाहुया…

  • ते सर्व = All Of Them
  • काहीही = Anything
  • काहीही जे = Anything That
  • जे = Whatever 
  • जे काही = Whatever
  • कोणती गोष्ट = What a thing 
  • का = Why
  • काय = What 
  • काहीही असो = Whatever 

वरील सर्व What या शब्दाचे मराठी मध्ये समानार्थी शब्द आहेत.

Antonyms Of “What” In Marathi – मराठी मधील What या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द

     आता आपण “What” या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय काय आहेत हे खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • काहीही नाही = nothing 
  • काहीही = anything 
  • काहीतरी = something 
  • ते = That 
  • हे = This 

वरील सर्व “what” या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Uses Of What Word – what या शब्दाचा वापर

        “What” हा शब्द Pronoun, Adjectives आणि Conjunction या तिन्ही रूप मध्ये वापरला जातो. तसेच हा शब्द interrogative शब्द म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी म्हणून देखील वापरला जातो. याशिवाय Exclamatory Sentences म्हणजेच आश्चर्य व्यक्त करण्यासाठी देखील “What” या शब्दाचा वापर केला जातो. ते आपण आता खालील प्रमाणे संक्षिप्त स्वरूपात पाहुया…

Pronoun

Pronoun म्हणुन What चे काही शब्द वापरले जातात ते पुढील प्रमाणे:

  • काय = What
  • ते = That
  • कोणती गोष्ट = What a thing 

Adjectives

Adjectives म्हणुन What चे काही शब्द वापरले जातात ते पुढील प्रमाणे:

  • काय = what
  • कोण = who
  • कसे = how
  • कोणता = which one

Conjunction

Conjunction म्हणुन What चे काही शब्द वापरले जातात ते पुढील प्रमाणे:

  • जे = what, as, if, if only, how
  • च्या सारखे = as, what
  • च्या स्वरूपात = what
  • तर = as, what, till
  • च्या सारखा = what
  • लायकी = what
  • किती = how, what
  • जे काही = whatever, what, whatsoever

Sentences of What – what चे वाक्य

          आपण What चा अर्थ तर जाणून घेतलो आहोत परंतु त्या अर्थांना आपण वाक्यांमध्ये वापर कसा करता येईल ते आपण काही उदाहरणांवरून जाणून घेऊयात.

  • ते सर्व

What चे “ते सर्व” या अर्थाने चालू झालेले काही वाक्य पुढील प्रमाणे:

  1. I saw them all at night. (मी ते सर्व एका रात्री पाहिले.)
  2. All of them were very very sad. (ते सर्व खूप दुःखी होते.)
  3. I gave a gift at a party to all of them. (या सर्वांना मी एका पार्टीत भेटवस्तू दिले होते.)
  • काहीही

What चे “काहीही” या अर्थाने चालू झालेले काही वाक्य पुढील प्रमाणे:

  1. We were not allowed to do anything we wanted to. (आम्हाला जे हवे ते काहीही करू दिले नाही)
  2. If you’re not sure what to say, then do not say anything that comes to mind. (तुम्हाला काय बोलावे हे माहिती नसेल तर मनात येईल ते बोलत जाऊ नका)
  3. He didn’t say anything at all. (तो अजिबात काहीही बोलला नाही)
  • काहीही जे 

What चे “काहीही जे” या अर्थाने चालू झालेले काही वाक्य पुढील प्रमाणे:

  1. I will change anything that happened. (जे काही घडले ते मी बदलेन)
  2. Bring out anything that looks disgusting. (जे काही गोष्ट घृणास्पद वाटते ते बाहेर काढा.)
  3. Anything that makes a sound is not music. (जे काही आवाज करते ते संगीत नाही.)
  • जे 

What चे “जे” या अर्थाने चालू झालेले काही वाक्य पुढील प्रमाणे:

  1. Whatever happens, I’ll stand by you and it’s you know. ( जे काही झाले तरी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन आणि हे तुम्हाला माहीत आहे.)
  2. Whatever else may be said of him, I’m not scared of a fight. (त्याच्याबद्दल इतर जे काही बोलले तरी मला भांडणाची भीती वाटत नाही.)
  3. We’ll go whatever the places (जे काही ठिकाण असेल आम्ही तिथे जाऊ)

 

 

Interrogative Sentence Using What Word – “What” या शब्दाचा वापर करून प्रश्नार्थक वाक्य 

                     “What” या शब्दाचा वापर Interrogative Sentence म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. ते आपण पुढील प्रमाणे पाहुया.

  1. What are the types of Interrogative Sentences? (प्रश्नार्थक वाक्यांचे प्रकार सांगा?)
  2. What was your age whenever you got married? (जेव्हा तुमचे लग्न झाले तेव्हा तुमचे वय काय होते?)
  3. What is the name of your pet animal? (तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव काय आहे?)

Exclamatory Sentences Using What Word – “What” या शब्दाचा वापर करून आश्चर्यकारक वाक्य 

                     “What” या शब्दाचा वापर Exclamatory Sentence म्हणजेच आश्चर्यकारक वाक्य तयार करण्यासाठी केला जातो. ते आपण पुढील प्रमाणे पाहुया.

  1. What a Beautiful eyes you have my dear! (माझ्या प्रिये, तुझे डोळे कित्ती सुंदर आहेत!)
  2. What an amazing place! (किती आश्चर्यजनक जागा!)

 

What या शब्दाचे Quiz

 

खाली आपण एक quiz दीली आहे त्याच्या मध्ये आपण what meaning मराठी मध्ये तुम्हाला सजण्यास पूर्ण मदत होईल, चला तर मग खाली पटकन quiz solve करा

QUIZ START

Conclusion

                तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आमच्या What meaning in Marathi या article च्या माध्यमातून “what” या शब्दाचा अर्थ तसेच त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तसेच त्यांचा वापर कुठे कुठे आणि कोण कोणत्या रूपात केला जातो हे सांगितले आहेत. याशिवाय आम्ही तुम्हाला त्यांचे काही उदाहरणे देखील दिलेले आहेत. प्रस्तुत माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि प्रस्तुत article आवडल्यास शेअर करायला विसरू नका.